¡Sorpréndeme!

Mrs Mukhyamantri | सुमी करेल का समरच्या रागाचं लोणी ? | Episode Update | Zee Marathi

2019-11-01 12 Dailymotion

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमी समरला न उठवता तशीच खाली निघून जाते, या गोष्टीचा समरला खूप राग येतो आणि तो राग सुमीने दूर करावा असं त्याच म्हणणं असतं. सुमी समरचा राग दूर करू शकेल का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor-Omkar Ingale #mrsmukhyamantri #zeemarathi